आरोग्यदायी दिवाळी उत्सव: निसर्गाच्या कुशीत !
एकत्रित कुटुंब पद्धतीचा उत्सव: निसर्ग, गोसेवा आणि आनंदोत्सव!
थेरपी, निसर्गभ्रमण आणि मुलांसाठी मातीतील खेळ... 'आयुर्वेद वसतिचर्या' चा आनंदोत्सव!
आपल्या मुलांना द्या मातीतील खेळांची आणि किल्लेबांधणीची भेट!
उत्सवाची रूपरेषा (Event Overview)
'या' खास दिवशी तुम्ही काय अनुभवणार?
कुटुंब जीवनशैली
निसर्ग व ग्राम दर्शन
निसर्गभ्रमण, कृषि व स्वास्थ्य पर्यटन आणि स्वग्राम – गाईत्वग्राम दर्शन (शेतात कामांमध्ये सहभागी होण्याची संधी).
आयुर्वेद व आरोग्य
धन्वंतरी याग – यज्ञ; योग, जैवविविधता, निसर्गसेवा आणि गोसेवा.
विशेष आकर्षण
(Special Attractions)
या एका दिवसात तुम्हाला खालील खास उपक्रम अनुभवता येतील:
आरोग्य: सर्व विभागांचे दर्शन आणि प्रत्यक्ष थेरपी अनुभव तसेच मृत्तिका स्नान आणि जलतरण महोत्सवाचा आनंद.
संस्कृती: किल्ले – दुर्ग बांधणी, नैसर्गिक संसाधनातून आकाश कंदील बनविणे. एकत्रित कुटुंब पद्धतीमध्ये आयुर्वेद वसतिचर्याचा आनंदोत्सव.
प्रकृति: निसर्गभ्रमण, कृषि व स्वास्थ्य पर्यटन, स्वग्राम – गाईत्वग्राम दर्शन आणि शेतात कामांमध्ये सहभागी होण्याची संधी.
अध्यात्म: धन्वंतरी याग – यज्ञ (वैद्यांसाठी विशेष), योग, जैवविविधता, निसर्गसेवा आणि गोसेवा.
मुलांसाठी: किल्लेबांधणी कार्यशाळा आणि पोहणे इ. मातीतील खेळ (त्यांना मातीशी जोडण्याची संधी!).
अतिरिक्त लाभ: आयुर्वेदीय वैद्यांसोबत आरोग्यदायी दिवाळी साजरी करण्याबद्दल मार्गदर्शन.
💰 सहभाग आणि नोंदणी (Pricing & Registration)
🏡 सहभागाचे पर्याय आणि शुल्क (Fees Per Person)
- १. फक्त सकाळी - १००० रुपये प्रति व्यक्ती
- २. फक्त सायंकाळी - १००० रुपये प्रति व्यक्ती
- ३. पूर्ण दिवस - २००० रुपये प्रति व्यक्ती
तुमचा आवडता पर्याय निवडा आणि या आरोग्यदायी उत्सवातील तुमची जागा आजच निश्चित करा!
या कार्यक्रमातून आपण स्वावलंबन आणि नैसर्गिकतेचा संदेश पिढ्यानपिढ्या देऊ.
स्वग्राम Community_Self-DependenceVillage
“स्वग्रामCommunity is Ayurveda, Yoga, Nature, Agro, Tourism, Natural Lifestyle & Biodiversity hub.” Ayurveda, Yoga & Natural Agriculture is the first Natural Lifestyle practically applied knowledge in the world to live 100 years includes natural medical system to diseased one along with environmental balance. Working continuously with changes for more than 5000 years ago. It is a knowledge of life contains applied Science & Technology which is regularly used in daily work-Activity.”

Agro & Wellness Tourism
Rejuvenate in nature, embrace sustainable living, and rediscover simple joys.

Ayurveda Services
Heal naturally with ancient Ayurvedic therapies for balance and vitality.

Swagurukul
Learn timeless wisdom for a self-sufficient, conscious life
Just Visit Us..!
Address
Near Symbiosis University & Women’s Medical College Hospital, Straight from Lupin on Symbiosis Lavale Rough Road, Pune, Maharashtra 412115
Phone
- +91 9272130399
- +91 9272110399
- swagrama.lavale@gmail.com